श्यामची आई

त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायही सर्व स्वत:च्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्येमंडळींना तो ते वाटतो. ही पध्दत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्येमंडळीत परस्परांचा द्वेष-मत्सरही करण्याला अवकाश राहात नाही.

माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. १०८ पावल्या, १०८ विडे, १०८ पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्या वेळेस घातल्या होत्या; परंतु

473 of 837