'श्याम! घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे! आपण गरीब आहोत, श्याम!'
मी म्हटले, '१०८ आवळे घातलेस, तर?'
'बाळ! १०८ आवळे एकदा मी घातले होते, सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते.' आई म्हणाली.
आई! १०८ चिंचोके घातले, तर नाही का चालणार?' मी हसत हसत विचारले.
आई म्हणाली, 'हो, चालतील तर काय झालं! पण...'