श्यामची आई

म्हणून वाट पहात बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाडयात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये.' असे आई म्हणाली.

आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, 'का ग, डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो.' असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.

'नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं,

489 of 837