तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाडयातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर.' असे ती गयावया करून विनवू लागली.
'अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे' असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.
'अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढयात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे.' श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात