'द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!' दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.
'वायच पाणी घालताव, दादा?' ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली.
'चल, श्याम, तू आंघोळ कर.' आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसर्याव दगडावर बसलो. मग स्वत:च्या