पाणी घालून वारा घालीत होते. वाळयाचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, 'घास घाला हो, दादा.' आई? तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत- ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीव होते- ते एकदम मांडवाबाहेर गेले व म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, 'लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात,