श्यामची आई

तर तेथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून?' असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. 'नको, रे दादा. नको रे मारू. जात्ये, रे दादा.' असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसर्या चे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, 'गरिबाला कोणी नाही,' तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला,

496 of 837