म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी काय तुला सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल.'
आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी 'श्याम श्याम' म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो.
मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.