श्यामची आई

(पद चाल- मेरे मौलाबुला)

माझ्या भारती या देव मुळी नुरला ।

सगळा अंधार रे भारतांतरि भरला? ॥ माझ्या ॥

नाहि दया स्नेह तिथे देव का असे

बंधुभाव तीळ न, तिथे प्रभु कसा वसे

देव मंदिरी ना

देव अंतरी ना

देव तो अजि मेला ॥ माझ्या ॥

रात्र सव्विसावी: बंधुप्रेमाची शिकवण

मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत

505 of 837