श्यामची आई

श्रम भरपूर करणार्यां स कांद्यापासून अपाय नाही. परंतु केवळ बौध्दिक श्रम करणार्या स मात्र तो बरा नव्हे.

कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्याना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो. असे सांगतात. आई माझ्या मोठया भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली.

मी एक दिवस आईला म्हटले, 'आई! आम्हांला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे. त्याला भातावर तूप जास्त,

508 of 837