श्यामची आई

आई म्हणाली, 'अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात. श्याम! असे, रे, काय घालून पाडून बोलतोस! अरे, त्याच्या तळपायांची, डोळयांची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही. हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा, म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे, मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे; तर तुला नसती भुते आठवतात. असे करू नये. श्याम,

511 of 837