करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार! असे नको हो करू श्याम!'
दादा आईला म्हणाला, 'आई! तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हांला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून?'
आई म्हणाली, 'जा रे, श्याम, फाळके काढून आण. सुयर्यानचे पाने नको, हो कापू! ते पानकापे घे व वरची पाने काप, जा.'
मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या