श्यामची आई

डांगा कापून खाली पडल्या. पाने नीट कापून घरी आणली. 'अण्णा! टाटोळा मला वाजवायला दे. मी फटेफटे करीन.' बाबुल्या म्हणाला.

आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते. त्यामुळे फारच छान लागत होती. 'अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणीसाखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या!' आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणीसाखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली,

514 of 837