त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल, असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे! आई! म्हण ना, ग!'
आई म्हणाली, 'आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसांत ऐकले नाही.' आईने आजीस सांगितले.
दूर्वांच्या आजीला गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधींचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले, काही तरी 'पर्ह्या तली पातेरी कोण हुक् करी' अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे,