श्यामची आई

शेजारच्या जानकीवयनीसुध्दा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपडया पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, 'आई! तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. 'पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी । चक्रव्यूह रचिला द्रोणांनी । पडला अभिमन्यू । ' म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता, ते शोधावयास जातात; मुखाने 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो,

523 of 837