श्यामची आई

मी विचारले, 'भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो.' वडिलांचा तो कसातरी गबाळयासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणार्याी मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच

542 of 837