श्यामची आई

माझ्या वडिलांना रूद्र येत असे. त्यांची रात्री बाळानंतर पाळी येत असे.

आई मला म्हणाली, 'जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा.'

'मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी!' मी म्हटले,

'अरे, आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर तांब्या नेलास, तरी चालेल. विहिरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा.' आई म्हणाली.

'एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की,

557 of 837