आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातांतून तो घेतला व म्हणाले, 'तुला रे काय समजणार त्यात?' मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या-पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रध्दामय व भावमय झालेले होते. मला वाटले, 'आपण भाग विकत घ्यावे.' परंतु