श्यामची आई

'आई? तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही, वाटते?' मी विचारले. 'बाळा, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडायाचे. दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल-इकडे लक्ष आहे सारे.' आई म्हणाली.

'आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!' मी म्हटले.

'शीक, पण चांगला. हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी

569 of 837