मुले मोठी नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते.' आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे. महंमदाला लोक म्हणत, 'तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करून दाखव.' तेव्हा महंमद म्हणाला, 'सार्याम सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वार्यांने जातात, हा चमत्कार नाही का? त्या