पिळवटून निघालेले उद्गार. आईसुध्दा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदयगाभार्याआतील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.
'मोठा नाही झालास, तरी गुणी हो.' थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडला टयूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे,