काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम! अरे श्याम!' बळवंतरावांनी हाक मारली.
मी गेलो. 'काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, 'श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे.'
मी म्हटले, 'नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते.'
वडील म्हणाले, 'श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग.'
'छे, हो! तो कसा घेईल?' बळवंतराव म्हणाले.