श्यामची आई

ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होतीन त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, 'मी घेतली हो, आई.' श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. 'श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?'

आईचा माझ्यावर केवढा विश्वास! 'आधी घेणार नाही. घेईल, तर कबूल करील.' तिची माझ्यावर केवढी श्रध्दा! आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे :

'विश्वासाची धन्य जाती'

ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय.

576 of 837