श्यामची आई

बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रूपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला.

'श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?' आईने विचारले.

'आई ! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी !' मी म्हटले.

'अरे, पण पहिलीच्या पुस्तकात 'चोरी कधी करू नये', असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?' माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.

गडयांनो! पतंजलीच्या भाष्यात, म्हणे असे एक वाक्य आहे, की

579 of 837