आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदर्यामसाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, 'तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. 'मित्रानों! माझ्या लहानपणी कपडयांचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळयाशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते. जाकिटे नव्हती,