श्यामची आई

गरम कोट नव्हते. आता शहरांत तर विचारूच नका. परंतु खेडयांतूनही कितीतरी कपडे लागतात. वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल, तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो! परंतु त्या सृष्टिमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणांस जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, 'जगातील पुष्कळसे रोग फाजील कपडयांमुळे होतात.' रशियातील मुले फार थंडी नसली, म्हणजे फक्त

584 of 837