श्यामची आई

सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढयात महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रूपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकटया भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.

ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेशचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रूपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.

587 of 837