नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेर्यां शिवाय चैनच पडत नाही. स्वत:चे संपले, तर दुसर्यावचे खटले चालवावयास ते घेतात. 'तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे, खटला फसला. तर झालेला खर्च सारा माझा.' असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.
वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा