श्यामची आई

दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, 'तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट'. मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरूषोत्तम, बघ तुला होतो का?' मी म्हटले.

'अण्णा ! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!' पुरूषोत्तम, आईला दाखवू लागला.

मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली,

596 of 837