श्यामची आई

होती. वांगी व त्यात मुळयाच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.

'श्याम, श्लोक म्हण चांगलासा.' आई म्हणाली.

मी 'केयूरा न विभूषयन्ति पुरुष.' हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.

'इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम?' त्यांनी मला विचारले.

'दुसरा.' मी सांगितले.

624 of 837