श्यामची आई

गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.

देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगडया तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. सार्यांानी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्या त आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ,

629 of 837