श्यामची आई

बोलत्ये. जरा दु:ख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दु:खाने दुसरा दु:खी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे' असे म्हणता म्हणता आईच्या डोळयांना पाणी आले व सुभाताईनेही डोळयांना पदर लावला.

'वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!' सुभाताई म्हणाली.

आई म्हणाली, 'हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला,

634 of 837