की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये हो!' असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रूपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.
'वयनी! रूपया कशाला?' सुभाताई म्हणाली.
'राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो. असू दे हो तो रूपया.' असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली.
आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली.