श्यामची आई

'श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो. विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारीची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली.

'आई ! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?' मी प्रश्न विचारला.

'बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे, देव जे जे करतो ते बर्याेसाठी, एवढे

642 of 837