मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बर्याससाठी ना? मग माझ्याहून, किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रध्दा असावी.' आई जणू श्रध्दोपनिषदच गाऊन राहिली होती.
एकदम माझे लक्ष समोर गेले. 'वाघ! आई! वाघ!' मी घाबर्यास घाबर्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट