श्यामची आई

रात्र तेंहतिसावी: गरिबांचे मनोरथ

श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दु:खी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!

\"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?' रामने विचारले.

\"राम! आपल्या देशात अपरंपार दु:ख, दैन्य, दारिद्रय आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात,

665 of 837