असे का मला वाटते? आपल्या होतकरू बुध्दिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?' असे वडील मोठया खेदाने म्हणाले.
'तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रूपये त्याला द्यावे, म्हणजे झाले.' आई म्हणाली.
'काही हरकत नाही. स्वत:च्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे,