श्यामची आई

एवढेच. माझा आशीर्वाद आहे.' वडील म्हणाले.

आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. 'आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?' धाकटा पुरूषोत्तम आईला विचारीत होता.

'हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे.' आई त्याची समजूत घालीत होती.

शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.

वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव

682 of 837