ना खायला! हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का सरदार? नाही नीट घरदार! नाही काही! हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार! केवढी ऐट होती! तीस वर्षे संसार केलात, का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळविलीत! सार्यां नी तुम्हांला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे, सरदार! भिकार्या ची लक्षणे आणि म्हणे सरदार! बरे, बोवा, स्वत:ला अक्कल नाही, तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले. तेही नाही. हा काय चावटपणा