श्यामची आई

चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ! हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो, तसे करा!' असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली.

ती बोलणी घरात आईला ऐकवत ना; तरी मोठया कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, 'नाना! माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात; तुम्ही आपली मुलगी एकदा दुसर्यातला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका! सारे जण खडे मारतात, म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना! तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी,

706 of 837