श्यामची आई

वडाच्या झाडावर गरूडपक्षी आले होते. ते मोठयाने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळया, कोठे वेदपठन ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकटया भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल, अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे-

गोकुळात खाशी तू दही दूध लोणी

716 of 837