परब्रह्म होतासि तू नेणे परि कोणी
एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी
पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी ।
ही गाणे म्हणत होती.
मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली,
'कोण?' आईने विचारले.
'मी श्याम.' असे उत्तर दिले.
'श्याम! आला रे माझा बाळ; आल्ये, हो!' असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरिले. 'देवांना नमस्कार कर. मी त्यांना गूळ ठेवत्ये. हो,