श्यामची आई

दुसर्याव दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवार्याो निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती.

'त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल, म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल?' असे वडील म्हणाले.

'तो खोटे का बोलेल?' त्याला तिकडे हाल काढावे लागतात; तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही.' असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती.

'त्या वेळेस तो गोपाळ

723 of 837