श्यामची आई

वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरूषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंथरूणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरूणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरूषोत्तम झोपला व मलाही झोप लागली.

परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो, असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो, तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला.

आई गोवार्याद निशीत होती.

722 of 837