श्यामची आई

तरी बरीच आजारी आहे म्हणतात.' गोविंदा म्हणाला.

'काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव? भिकाने विचारले. 'अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो. तो म्हणाला.

यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला.

'काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले.

'काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?' त्याने विचारले.

'तिला गावाला पाठविली त्यांनी.' श्याम म्हणाला.

'बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत.' भिका म्हणाला.

731 of 837