'मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते.' गोविंदा म्हणाला.
'श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही.' राम म्हणाला.
'झोप येत नाही, तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो.' श्याम म्हणाला.
'झोप न यायला काय झाले? आम्हांला बरी झोप येते?' राम म्हणाला.
'तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप