करावे लागते. शरीर झिजवावे लागते.' श्याम म्हणाला.
'तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास.' राम म्हणाला.
'परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?' श्यामने विचारले.
'तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही. त्यांनी,' राम म्हणाला.
'लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे.' गोविंदा म्हणाला.
घंटा झाली व प्रार्थना