सुरू झाली. प्रार्थने नंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरूवात केली.
आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात सार्यानचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळयात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यांवरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुध्दा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू