'तुमचे धुणेबिणे सुध्दा मी धुऊन दिले, तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा.'
त्या पेन्शनरीणबाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, 'आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का?'
आई म्हणाली, 'हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती,