श्यामची आई

माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे.'

आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिसर्याक प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे. असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्याला मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून 'तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!' असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू

741 of 837